About Global Academy

We are based in Nagpur and offer intensive and quality training to candidates appearing for government officials Examination conducted by the Union Public Service Commission and therefore the State Service Examination conducted by Maharashtra Public Services Commission.

Director Speaks

अकुश मराठे (संचासक),

ग्लोवल अकॅडमी नागपूर.

                           नागपूर भारताच्या मध्यभागी असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता एक सोयीचं ठिकाण आहे . त्यामुळे नागपूर मध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी करणारा एक मोठा वर्ग दिसून येतो वा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग सुद्धा.पण या मार्गदर्शन वर्गांमध्ये व्यवसायिक दृष्टिकोनामुळे व माहितीअभावी syllabus Oriented व Exam Oriented शिकवलं जात नाही . फक्त विषय शिकवण्यावर भर असतो . 

                            वरील उणीव दूर करत ग्लोबल अकॅडमी नागपूर प्रत्येक परीक्षेचा Syllabus व Questions Paper Analysis करून Exam Oriented Teaching वर भर देते . उदाहरणार्थ , जर अर्थशास्त्र विषय असेल तर पूर्व परीक्षेत व मुख्य परीक्षेत कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाणार.प्रश्न कसे विचारले गेलेत व कसे विचारले जातील या सर्वांचं Micro Analysis करून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं .

enagiccentral 6 (98)

                            प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिकरित्या लक्ष देऊन त्याला अभ्यासाचे नियोजन करण्यात त्याच्या क्षमता व कमतरता लक्षात घेऊन मार्गदर्शन केले जाते . प्रत्येक टॉपिक नंतर परीक्षेतील प्रश्नाप्रमाणे क्लासमध्ये टेस्ट दर दोन दिवसात घेतली जाते . पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा याकरता वेगवेगळ्या टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांकडून भरपूर सराव केला जातो . यामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका टाळता येतात .

            याचा एकंदरीत विद्यार्थ्यांना झालेला फायदा दिसून आला व ग्लोबल अकॅडमी चे विद्यार्थी परीक्षेत खूप कमी कालावधीत यश संपादन करताना दिसत आहेत . ग्लोबल अकॅडमी मध्य भारतातील सर्वोत्कृष्ट अकॅडमी म्हणून नावारूपाला आली आहे. यूपीएससी परीक्षेकरिता समान विचारधारेवर कार्य करणाऱ्या निरव दा सर ( HVD – CEC ) पुणे यांच्या अकॅडमीला सोबत घेऊन यूपीएससी च्या विद्यार्थ्यांकरीता एक दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे .

     स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याची त्रिसूत्री
 1 ) परीक्षेतील अभ्यासक्रमानुसार अभ्यास .
 2 ) जुन्या प्रश्नपत्रिकेच Microanalysis .
 3 ) प्रत्येक भागाची वारंवार उजळणी व प्रश्नांचा भरपूर सराव .
 
                 या त्रिसूत्रीचा वापर करून स्पर्धा परीक्षेत नक्कीच यश मिळवता येईल व आपल्या स्पर्धापरीक्षेच्या प्रवासात ग्लोबल अकॅडमी नागपूर एक दीपस्तंभ म्हणून कार्य करेल . स्पर्धापरीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्यांनी विशेषतः यूपीएससी व एमपीएससी साठी एकदा ग्लोबल अकॅडमी ला भेट द्यावी .
 आम्ही आपणास परीक्षेसंदर्भात सर्वतोपरी मदत करू — धन्यवाद …

Nirav Da. Director,

H.V. Desai Competitive Exam Center Pune

             The Core Problem in Nagpur is either the Guidance available is too idealistic or too commercial Personal one to one guidance is missing. Exam oriented guidance is almost almost. At the end of the study, a student becomes Scholar & not an officer for which he/she actually slides actually started studying.
             So focus of guidance should be strictly exam oriented leading to success in the exam. 
             There is a lot of idealism among students. Many decide to study on their own. We need to realize that the syllabus is very vast i.e. ‘anything under the sun’ so students should be practical as self-study is surely possible but it is not feasible if we consider time benefit ratio.

                       Time is an important aspect in this exam an exam pattern bas annual cycle so one attempt loss results in wastage of almost one & half years’. The age at which students go for these exams also presents them with various challenges from Personal Life. HVDCEC-Nirav Da in partnership with Global Academy will surely act as a one stop solution for Civil Service Aspirants.

Scroll to Top